शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश सुरु (ऑफलाईन पद्धतीने) दिनांक १० जून २०२४ पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२० नुसार पदवी बी.ए., बी. कॉम., बी. एस्सी. व पदव्युत्तर एम. ए., एम. कॉम., एम. एस्सी. प्रथम वर्षाचे प्रवेश ऑफलाईन पद्धतीने महाविद्यालयात सुरु करण्यात येत आहेत |
शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून शासन / विद्यापीठाद्वारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (National Education Policy - २०२०) राबविण्याची कार्यवाही सुरु असून आवश्यक ते बदल आपणास कळविण्यात येतील. त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करावी |
सूचना: |
|
⇒ | Registration for Entrance Exam (JEE and NEET Classes) |
⇒ | Click here to Register for Two-Day's National Conference on Transition in Democracy On 19-20 January 2024 |
⇒ | Registration / Admission Started: B.A., B. Com., B. Sc., XI-Arts, XI-Commerce and XI-Science |
⇒ | करिअर कट्टा उपक्रम |
⇒ | रजिस्ट्रेशन फॉर्म भरल्यानंतर रजिस्ट्रेशन फी, ऍडमिशन फी भरलेली पावती व मूळ टीसी, गुणपत्रिका, आधार कार्ड यांचे प्रत्येकी ३ झेरॉक्स संच महाविद्यालयात दोन दिवसाच्यात आत जमा करून प्रवेश निश्चित करावा. अन्यथा प्रवेश निश्चित होणार नाही याची नोंद घ्यावी. |
⇒ | शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून शासन / विद्यापीठाद्वारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (National Education Policy - २०२०) राबविण्याची कार्यवाही सुरु असून आवश्यक ते बदल आपणास कळविण्यात येतील. त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करावी |
⇒ |
ऍडमिशन फीस ऑनलाईन पद्धतीने क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग अथवा फोन पे व गुगल पे मार्फत भरता येईल. |
⇒ |
SC/ST/OBC/SBC/VJNT प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना Scholarship Form भरणे अनिवार्य राहील अन्यथा आपणास महाविद्यालयात सदरील शैक्षणिक वर्षाची शुल्क Full Fees भरणे अनिवार्य राहील याची नोंद घ्यावी |
Staff Login |
|
|
|