दिनांक ०१.०८.२०२२ पासून पदवी वर्गाचे प्रवेश ऑफलाईन पद्धतीने महाविद्यालयात सुरू आहेत.

 


Fees Structure

CLASS GRANT / NON-GRANT FULL FEES

GOI FEES

(Caste Certificate Required)

SC / ST / OBC / SBC / NT

EBC

(Income Certificate of FY 2021-22 Required)

(Income Below - 1 Lakh)

XI - SCIENCE GRANTED 390 - -
XI - SCIENCE NON- GRANTED 2390 - -
XI - COMMERCE GRANTED 320 - -
XI - ARTS GRANTED 290 - -
B.A. FIRST YEAR GRANTED 2337 330 1237
B.COM FIRST YEAR GRANTED 2337 330 1237
B.COM FIRST YEAR NON-GRANTED 3987 330 1237
B. SC. FIRST YEAR GRANTED 3837 330 2737
B. SC. FIRST YEAR NON-GRANTED 7137 330 2737

 

Online Registration for Admission 2022-23

Online Registration Process

 

XI Arts / Com / Sci - Subject List, Intake & Fees Details

E- Prospectus (ई - माहिती पुस्तिका)

XI-SCI NON-GRANT LINK WILL BE START ON 01.07.2022 - 06.00 PM

:: महत्वाची सूचना ::

रजिस्ट्रेशन फॉर्म भरल्यानंतर रजिस्ट्रेशन ची फीस व  ऍडमिशन फीस भरलेली पावती व मूळ टीसी, गुणपत्रिका व आधार कार्ड व त्यांचे प्रत्येकी ३ झेरॉक्स महाविद्यालयात दोन दिवसाच्यात आत जमा करून प्रवेश निश्चित करून घ्यावे. अन्यथा प्रवेश निश्चित होणार नाही याची नोंद घ्यावी. 

Fill Registration Form

ऑनलाईन रजिस्ट्रेशन बाबत महत्वाच्या सूचना

  • सदरील ऑनलाईन फॉर्म हा ऍडमिशन चा (प्रवेशाचा) नसून फक्त रजिस्ट्रेशन (नोंदणी) चा आहे.

  • सदरील ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना RS. १००/- चे ऑनलाईन पेमेंट केल्यावर कन्फर्म अप्लिकेशन करणे अनिवार्य आहे तसे न केल्यास आपले रजिस्ट्रेशन नंबर जनरेट होणार नाही व प्रक्रिया पूर्ण होणार नाही. व सदरील फॉर्म महाविद्यालयास प्राप्त होणार नाही याची नोंद घ्यावी.

  • सदरील ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना RS. १००/- चे ऑनलाईन पेमेंट केल्यावर कन्फर्म अप्लिकेशन बटन दाखवत नसल्यास परत २४ तासापर्यंत कोणतेही पेमेंट परत करण्यात येऊ नये. तसे केल्यास शुल्क परत मिळणार नाही याची नोंद घ्यावी.

  • Registration प्रक्रियेत विषय निवड करताना माहिती पुस्तिकेत दिलेल्या सुचनेनुसार च विषयाची निवड करावी.
Registration करण्याकरिता येथे क्लिक करा.

Admission Process

Pay Admission Fees

ऍडमिशन बाबत महत्वाच्या सूचना
  • ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म कन्फर्म झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी महाविद्यालयातून सदरील ऑनलाईन पद्धतीनेच रजिस्ट्रेशन फॉर्म ची तपासणी होईल
  • व महाविद्यालयाकडून ऍडमिशन फीस भरण्याबाबत चा मेसेज जनरेट होईल.
  • सदरील मेसेज रजिस्ट्रेशन करताना देण्यात आलेल्या मोबाईल नंबर वरच येईल याची नोंद घ्यावी.
  • आपणास मेसेज आल्यानंतर बाजूला देण्यात आलेल्या लिंक वर जाऊन रजिस्टरेड मोबाईल नंबर टाकून व त्यावर येणारा ओ टी पी टाकून ऍडमिशन फीस ऑनलाईन पद्धतीने भरावी व पावती ची प्रिंट काढून घ्यावी.
  • सदरील ऍडमिशन फीस भरल्यानंतर पावती दाखवत नसल्यास पुढील २४ तासापर्यंत परत सदरील फीस भरण्यात येऊ नये.
  • ऍडमिशन फीस ऑनलाईन पद्धतीने क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग अथवा फोन पे व गुगल पे मार्फत भरता येईल.
  • प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील मूळ प्रमाणपत्रे व कागदपत्रे हे Admission Fees भरल्याच्या दोन दिवसाच्या आतच महाविद्यालयात आणून दिल्यावर Admission Document Receipt घेतल्यावरच ऍडमिशन कन्फर्म होईल याची नोंद घ्यावी
  • १. रजिस्ट्रेशन फॉर्म
    २. ऑनलाईन ऍडमिशन फीस भरलेली पावती ची प्रिंट
    ३. मूळ टी सी व ३ प्रतीत झेरॉक्स
    ४. मूळ गुणपत्रिका व ३ प्रतीत झेरॉक्स
    ५. आधार कार्ड ची झेरॉक्स
  • जातीचे प्रमाणपत्राची ३ झेरॉक्स लागू असल्यास
  • मूळ उत्पन्न प्रमाणपत्राची ३ झेरॉक्स लागू असल्यास
  • SC/ST/OBC/SBC/VJNT प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना Scholarship Form भरणे अनिवार्य राहील अन्यथा आपणास महाविद्यालयात सदरील शैक्षणिक वर्षाची शुल्क Full Fees भरणे अनिवार्य राहील याची नोंद घ्यावी
  • Registration Form व Admission Fees भरलेली पावती सोबत आवश्यक ती वरील मूळ प्रमाणपत्रे व कागदपत्रे महाविद्यालयात आणून जमा केल्याशिवाय प्रवेश निश्चित होणार नाही याची नोंद यावी. 

 

Online Admission Fees भरण्याकरिता येथे क्लिक करा.