Online Registration for Admission 2024-25 |
Online Registration Process for Admission 2024-25
|
:: महत्वाची सूचना ::
रजिस्ट्रेशन फॉर्म भरल्यानंतर रजिस्ट्रेशन फी, ऍडमिशन फी भरलेली पावती व मूळ टीसी, गुणपत्रिका, आधार कार्ड यांचे प्रत्येकी ३ झेरॉक्स संच महाविद्यालयात दोन दिवसाच्यात आत जमा करून प्रवेश निश्चित करावा. अन्यथा प्रवेश निश्चित होणार नाही याची नोंद घ्यावी.
|
Fill Registration Form
|
ऑनलाईन रजिस्ट्रेशन बाबत महत्वाच्या सूचना
-
सदरील ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म हा ऍडमिशन फॉर्म (प्रवेशाचा) नसून फक्त रजिस्ट्रेशन (नोंदणी) चा फॉर्म आहे.
-
सदरील ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना RS. १००/- चे ऑनलाईन पेमेंट केल्यावर कन्फर्म अप्लिकेशन करणे अनिवार्य आहे तसे न केल्यास आपले रजिस्ट्रेशन नंबर जनरेट होणार नाही व प्रक्रिया पूर्ण होणार नाही. व सदरील फॉर्म महाविद्यालयास प्राप्त होणार नाही याची नोंद घ्यावी.
-
सदरील ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना RS. १००/- चे ऑनलाईन पेमेंट केल्यावर कन्फर्म अप्लिकेशन बटन दाखवत नसल्यास परत २४ तासापर्यंत कोणतेही पेमेंट करण्यात येऊ नये. तसे केल्यास शुल्क परत मिळणार नाही याची नोंद घ्यावी.
- Registration प्रक्रियेत विषय निवड करताना माहिती पुस्तिकेत दिलेल्या सुचनेनुसार च विषयाची निवड करावी.
|
Registration करण्याकरिता येथे क्लिक करा.
|
Admission Process
|
Pay Admission Fees
|
ऍडमिशन बाबत महत्वाच्या सूचना
- ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म कन्फर्म झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी महाविद्यालयातून सदरील ऑनलाईन पद्धतीनेच रजिस्ट्रेशन फॉर्म ची तपासणी होईल व महाविद्यालयाकडून ऍडमिशन फीस भरण्याबाबत चा मेसेज जनरेट होईल.
- सदरील मेसेज रजिस्ट्रेशन करताना देण्यात आलेल्या मोबाईल नंबर वरच येईल याची नोंद घ्यावी.
- आपणास मेसेज आल्यानंतर बाजूला देण्यात आलेल्या लिंक वर जाऊन मोबाईल नंबर टाकून व त्यावर येणारा ओ टी पी टाकून ऍडमिशन फीस ऑनलाईन पद्धतीने भरावी व पावती ची प्रिंट काढून घ्यावी.
- सदरील ऍडमिशन फीस भरल्यानंतर पावती दाखवत नसल्यास पुढील २४ तासापर्यंत परत फीस भरण्यात येऊ नये.
- ऍडमिशन फीस ऑनलाईन पद्धतीने क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग अथवा फोन पे व गुगल पे मार्फत भरता येईल.
- प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील मूळ प्रमाणपत्रे व कागदपत्रे हे Admission Fees भरल्याच्या दोन दिवसाच्या आत महाविद्यालयात आणून दिल्यावर Admission Document Receipt घेतल्यावरच ऍडमिशन कन्फर्म होईल याची नोंद घ्यावी
- १. रजिस्ट्रेशन फॉर्म
२. ऑनलाईन ऍडमिशन फीस भरलेली पावती ची प्रिंट ३. मूळ टी सी व ३ प्रतीत झेरॉक्स ४. मूळ गुणपत्रिका व आधार ३ प्रतीत जातीचे प्रमाणपत्राची ३ झेरॉक्स (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्राची ३ झेरॉक्स (लागू असल्यास)
- SC/ST/OBC/SBC/VJNT प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना Scholarship Form भरणे अनिवार्य राहील अन्यथा आपणास महाविद्यालयात सदरील शैक्षणिक वर्षाची शुल्क Full Fees भरणे अनिवार्य राहील याची नोंद घ्यावी
- Registration Form व Admission Fees भरलेली पावती वरील मूळ प्रमाणपत्रे व झेरॉक्स कागदपत्रे महाविद्यालयात त्याप्रमाणे जमा केल्यानंतरच आपला प्रवेश निश्चित होईल याची नोंद घ्यावी.
|
Online Admission Fees भरण्याकरिता येथे क्लिक करा.
|