• The institution has a separate library building with State of the art infrastructure facilities.
  • The library provides spacious reading room facility for boys and girls separately with pleasant academic environment.
  • Computerized circulation facility is available for the library users and because of which library users can save the time and energy.
  • Library provides OPAC facility to the library users through which they can easily search the books of their need or interest.
  • Library has subscribed more than 15 print journals of various subjects. In addition to this the library provides access to more than 7000 e-journals and 81000 e-books under the N-LIST programme of UGC INFLIBNET Center, Gandhinagar.
  • Library also provides internet access to library users.
  • Library enjoys a collection of NPTEL videos which are useful for the science and computer science students.
  • The library is having a rich collection of reference books and text books more than 85000.

 

Total Area of the Library

Total Area of the Library : 296.40 Sq. Mt.
Sr.No Particulars Area
1 Circulation Section 180 Sq. Feet
2 Stack Room 1733 Sq. Feet
3 Boys Reading Room 2337 Sq. Feet
4 Girls Reading Room 680 Sq. Feet
5 Research Center of Public Administration 465 Sq. Feet
 6 Reference Section  440 Sq. Feet

 


 

विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय नियमावली

 

  • ग्रंथालयात प्रवेश करतांना विद्यार्थ्यांजवळ ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. ओळखपत्र सोबत असल्याशिवाय विद्यार्थ्यांना ग्रंथालयातून पुस्तके तसेच नोडूज मिळणार नाही.
  • एका विद्यार्थ्यास एका वेळी अभ्यासक्रमाची दोन पुस्तके सात दिवसांसाठी मिळतील.
  • अभ्यासक्रमाची पुस्तके दर सात दिवसांनी बदलून/नुतनीकरण करून घ्यावीत, अन्यथा प्रत्येक पुस्तकास प्रतिदिन एक रुपयाप्रमाणे दंड आकारण्यात येईल.
  • रिडिंग रूम मधील पुस्तके घरी नेण्यास परवानगी नाही. रिडिंग रूमचे पुस्तक घरी नेल्यास प्रतिदिन १०/- रु. भरावा लागेल.
  • ग्रंथालयातील सेवा बद्दल काही तक्रार असेल तर ग्रंथपाल यांना लेखी द्यावे. ग्रंथपाल रजेवर असल्यास सहाय्यक ग्रंथपाल यांच्याकडे द्यावे.
  • विद्यार्थ्यांनी पुस्तके घेतांना त्या पुस्तकाची पाने व स्तिथी पाहून घ्यावी फाटलेली पाने आढळून आल्यास ग्रंथपाल कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे व त्यावर ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांची सही घ्यावी.
  • पुस्तकावर मजकूर लिहणे, खाडाखोड करणे ही बाब दंडनीय आहे. असे आढळून आल्यास विद्यार्थ्यांचे ग्रंथालय सभासदत्व रद्द करण्यात येईल.
  • पुस्तक गहाळ झाल्यास किंवा खराब झाल्यास त्या पुस्तकाची प्रचलित किंमत व दंड भरावा लागेल.
  • नोडूज च्या वेळेस सर्व पुस्तके विद्यार्थ्यांना परत करावी लागतील. परीक्षेच्या कालावधीत पुस्तके स्वतः जवळ ठेवायची असतील तर ठरवून दिलेली अनामत रक्कम भरावी लागेल. पुस्तके परत केल्यानंतर अनामत रक्कम परत केली जाईल.
  • अवांतर वाचनाची पुस्तके हवी असल्यास फॉर्म भरून वाचन कक्षात द्यावा.
  • अवांतर वाचनाची पुस्तके सात दिवसांत परत करणे अनिवार्य आहे.
  • UGC-INFLIBNET च्या N-LIST उपक्रमांतर्गत विविध विषयाची ७००० पेक्षा अधिक ई-जनरल व ८०००० पेक्षा अधिक ई-बुक्स उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी ग्रंथपालांना भेटावे.