देगलूर महाविद्यालय देगलूर व आर्ट ऑफ लिव्हिंगच्या

संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आयोजित

'मोफत ऑनलाइन प्राणायाम व ध्यान शिबिर'

 

1. सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, नियोजित प्राणायाम व ध्यान शिबिर सत्र दि 17 ते 21 जून 2021 या कालावधीत संपन्न होत आहे.
2. सदरील सत्र ऑनलाईन पद्धतीने ZOOM APP वर होणार आहे
3. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईल मध्ये सुरुवातीला ZOOM APP DOWNLOAD करने आवश्यक आहे.
4. आपणास खाली दिलेल्या ZOOM LINK ला टच करून आपण APP INSTALL करून JOIN IN केल्यास आपण सहभागी होऊ शकता

शिबिराचे वेळापत्रक

विद्यार्थ्यांसाठी

(MALE STUDENTS BATCH ONLY)

1) सकाळी  :- 7:00 ते 7:45 &

2) सकाळी  :- 8:00 ते 8:45

वरीलपैकी कोणत्याही एका बॅचमध्ये सहभागी होऊ शकता

विद्यार्थीनीसाठी

(FAMAIL STUDENTS BATCH ONLY)

1) संध्याकाळी :5:00 ते 5:45 &

2) संध्याकाळी:- 6:00 ते 6:45

वरीलपैकी कोणत्याही एका बॅचमध्ये सहभागी होऊ शकता

शिबिरात सहभागी होण्यासाठी ZOOM LINK 👇

Click here for Join

शिबिरा साठी सूचना:
1) आपणास शिबिराच्या नियोजित वेळे च्या 10 मिनिट पूर्वी सहभागी होणे आवश्यक आहे
2) आपले विडिओ सुरू असावे
3) शिबीर आपल्यासाठी असल्याने चार दिवस उपस्थिती आवश्यक आहे.

 

अधिक माहिती व तांत्रिक अड़चनीसाठी
१.श्री.पोलावार ज्ञानेश्वर
(आर्ट ऑफ लिविंग,योग प्रशिक्षक) 9422871150

२. लेफ्ट.डॉ.निरजकुमार उपलंचवार (शा.शि.संचालक व NCC प्रमुख) Mob. 9890274717

३. डॉ. काशीदे सुरेश (NSS प्रमुख) 9561632723

४. प्रा. मानधना ओ. एन. 9595111800
आर्ट ऑफ लिविंग,प्रशिक्षक

५. श्री. मनोज साखरे
(Technical Assistant) Mob. 9607251370

 

 

        सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाइन प्राणायाम व ध्यान शिबीर आयोजित करण्यात येत आहे. कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेत तरुण वयातील मुलं जास्त प्रमाणात प्रभावित होण्याची जाणकारांनी वर्तवलेली शक्यता लक्षात घेऊन या वयोगटातील सर्वांचे शारीरिक, मानसिक तसेच भावनिक आरोग्य अबाधित राखणे, हा या उपक्रमाचा मूळ उद्दिष्ट आहे. हे ऑनलाइन शिबीर 17 जून ते 21 जून 2021 याच दरम्यान सुरू होत असून दिवसभरात केवळ अर्ध्या तासाच्या बॅचेस असतील. यात प्रामुख्याने फुप्फुसांची कार्यक्षमता, ऑक्सिजन पातळी नियंत्रित करणे आदी वर अत्यंत प्रभावीपणे तज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात येईल.

     हे शिबीर केवळ आपल्या शारीरिक, मानसिक तसेच भावनिक सक्षमीकरणासाठी उपयुक्त नसून शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी देखील उपयुक्त असणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की या शिबिरात सहभागी होण्यासाठी दि. 15 जून 2021 पर्यंत आपले खाली दिलेल्या लिंकप्रमाणे रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. तरी आपण सक्रीयरीत्या सहभाग घेऊन याचा लाभ घ्यावा.

 

 

नोट: 

1. रजिस्ट्रेशन, शिबिरातील उपस्थिती व Feedback फॉर्म भरल्यानंतर च आपणास प्रमाणपत्र देण्यात येईल याची नोंद घ्यावी.

2. आपले रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्या नंतर आपणास आपण दिलेल्या मोबाईल तथा ई-मेल वरती ऑनलाईन शिबीरात सहभागी होण्याची लिंक शिबीर सुरु होण्याच्या अगोदर दिली जाईल.

3. सदरील लिंक आपल्या मोबाईल अथवा ई-मेल वरती न मिळाल्यास महाविद्यालयाच्या याच पेज वर लिंक उपलब्ध करून देण्यात येईल याची नोंद घ्यावी.