अ. व्या. शिक्षण संस्था संचलित,
देगलूर महाविद्यालय देगलूर
राज्यशास्र विभागाच्या वतीने संविधान दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनार
विषय : भारतीय संविधान :आव्हाने व उपयुक्तता
दिनांक २६ नोव्हेंबर २०२० वेळ - सकाळी ११.०० वाजता
वक्ते - डॉ. मोहन काशीकर
प्रोफेसर व विभागप्रमुख राज्यशास्र विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर.
Registration Form