बारावी विद्यार्थाना सूचित करण्यात येते कि, खालील वेळापत्रकानुसार विषयांच्या समोरील राखण्यात लिंक वर क्लिक करून परीक्षा चा पेपर सुरु करावा आवश्यक ती माहिती भरून नेक्स्ट बटन वर क्लिक करावे प्रश्न पत्रिका अचूक पर्याय पाहून त्या खालील दिलेल्या प्रश्न क्रमांकानुसार निवड करून Submit बटन क्लिक करावे.

महत्वाच्या सूचना:-

1. परीक्षेतील प्रत्येक विषयाची पेपर ची लिंक खालील तक्त्यात देण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार सुरु होईल.

2. सदरील परीक्षा बारावी बोर्डाच्या परीक्षार्थी असणाऱ्या सर्व विद्यार्थाना देणे बंधनकारक आहे

3. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.

4. बारावी परीक्षेच्या हॉल टिकीट मधील नावाप्रमाणेच आपले नाव अचूक टाकण्यात यावा

4. बारावी परीक्षेच्या हॉल टिकीट मधील सीट नंबर अचूक टाकावा

5. रोल नंबर अचूक टाकावा

12th Commerce - Online Examination - July 2021
DATE TIME SUBJECT LINK PAPER TYPE
12.07.2021 10.30 TO 11.00 Organization of Com. LINK THEORY
12.07.2021 11.30 TO 12.00 Book keep. & Acc. LINK THEORY
12.07.2021 12.30 TO 01.00 Economics LINK THEORY
12.07.2021 12.30 TO 01.00 SP LINK THEORY
12.07.2021 01.30 TO 02.00 SISE - I LINK THEORY
12.07.2021 01.30 TO 02.00 Marketing - I LINK THEORY
12.07.2021 02.30 TO 03.00 Co-Operation LINK THEORY
13.07.2021 11.30 TO 12.00 SISE - II LINK THEORY
13.07.2021 11.30 TO 12.00 Marketing - II LINK THEORY
13.07.2021 10.30 TO 11.00 ENGLISH LINK THEORY
13.07.2021 10.30 TO 11.00 ENGLISH LINK PRACTICAL
13.07.2021 11.30 TO 12.00 MARATHI LINK THEORY
13.07.2021 11.30 TO 12.00 HINDI LINK THEORY
13.07.2021 11.30 TO 12.00 SANSKRIT LINK THEORY
13.07.2021 12.30 TO 01.00 PHYSICAL EDUCATION LINK THEORY