सूचना:

Click here to Register for Two-Day's National Conference on Transition in Democracy On 19-20 January 2024
Registration / Admission Started: B.A., B. Com., B. Sc., XI-Arts, XI-Commerce and XI-Science 
करिअर कट्टा उपक्रम
रजिस्ट्रेशन फॉर्म भरल्यानंतर रजिस्ट्रेशन फी,  ऍडमिशन फी भरलेली पावती व मूळ टीसी, गुणपत्रिका, आधार कार्ड यांचे प्रत्येकी ३ झेरॉक्स संच महाविद्यालयात दोन दिवसाच्यात आत जमा करून प्रवेश निश्चित करावा. अन्यथा प्रवेश निश्चित होणार नाही याची नोंद घ्यावी.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून शासन / विद्यापीठाद्वारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (National Education Policy - २०२०) राबविण्याची कार्यवाही सुरु असून आवश्यक ते बदल आपणास कळविण्यात येतील. त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करावी 

ऍडमिशन फीस ऑनलाईन पद्धतीने क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग अथवा फोन पे व गुगल पे मार्फत भरता येईल.

SC/ST/OBC/SBC/VJNT प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना Scholarship Form भरणे अनिवार्य राहील अन्यथा आपणास महाविद्यालयात सदरील शैक्षणिक वर्षाची शुल्क Full Fees भरणे अनिवार्य राहील याची नोंद घ्यावी


 

रजिस्ट्रेशन नोंदणी करून अद्याप पर्यंत देगलुर महाविद्यालयात प्रवेश न घेतलेल्या अश्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येत आहे की,
त्यांनी दिनांक 30.08.2023 पर्यंत आपले मुळ कागदपत्रे घेऊन महाविद्यालयात येवून आपला प्रवेश निश्र्चित करून घ्यावे. यानंतर असे रजिस्ट्रेशन फॉर्म रद्द समजण्यात येतील. याची नोंद घावी.

Online Registration & Admissions - Academic Year 2023-24 

E-Prospectus - 2023-24 (ई-माहिती पुस्तिका 2023-24)

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून शासन / विद्यापीठाद्वारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (National Education Policy - २०२०) राबविण्याची कार्यवाही सुरु असून आवश्यक ते बदल आपणास कळविण्यात येतील. त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करावी

  

Student Login to Portal

Staff Login

 

 

Pay Online Admission Fees

View / Download Syllabi

Internal Quality Assurance Cell

Apply Scholarship

 

Download Forms

Student Grievance and Redressal Cell

Feedback 

Download Previous Examinations Question Papers

Examination Timetable

Newspaper Clippings

 

Examination Circulars

News / Circulars

Programme / Specific / Course Outcomes

Women Development Cell

 

Conferences/Workshops/Seminars

National Institutional Ranking Framework (NIRF)

 

Research Enrichment and Collaborative Activities

Fit India Fit Degloor

Institutional Repository

Free Online Education Swayam Portal

National Programme on Technology Enhanced Learning (NPTEL)